S M L

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला दलित बांधवांची मानवंदना

01 जानेवारी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला भेट देण्यासाठी दलित बांधवांनी गर्दी केली. 1 जानेवारी 1818 रोजी महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांना लढाईत हरवलं होतं. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो दलित बांधव या प्रेरणास्थानाला भेट देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही नेहमी मानवंदना देण्यासाठी याठिकाणी यायचे. महिला तरूणांची हजेरी लक्षणीय असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 02:38 PM IST

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला दलित बांधवांची मानवंदना

01 जानेवारी

पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभाला भेट देण्यासाठी दलित बांधवांनी गर्दी केली. 1 जानेवारी 1818 रोजी महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांना लढाईत हरवलं होतं. महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो दलित बांधव या प्रेरणास्थानाला भेट देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही नेहमी मानवंदना देण्यासाठी याठिकाणी यायचे. महिला तरूणांची हजेरी लक्षणीय असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close