S M L

कोल्हापूरमध्ये शिक्षकांचं घंटानाद आंदोलन

01 जानेवारीकोल्हापूरमध्ये खाजगी प्राथमिक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे थकित वेतनेत्तर अनुदान त्वरीत द्यावं या मागणीसाठी आज कर्मचार्‍यांनी शिक्षण संचालनालयासमोर घंटानाद आंदोलन केले. गेल्या सहा वर्षांपासून खाजगी प्राथमिक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे वेतनेतर अनुदान थकीत आहे. पण अनेक वेळा मागणी करुनही सरकारने हे वेतन दिलेलं नाही. त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी भविष्य निर्वाह निधी खातं चालू करावे इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 02:45 PM IST

कोल्हापूरमध्ये शिक्षकांचं घंटानाद आंदोलन

01 जानेवारी

कोल्हापूरमध्ये खाजगी प्राथमिक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे थकित वेतनेत्तर अनुदान त्वरीत द्यावं या मागणीसाठी आज कर्मचार्‍यांनी शिक्षण संचालनालयासमोर घंटानाद आंदोलन केले. गेल्या सहा वर्षांपासून खाजगी प्राथमिक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे वेतनेतर अनुदान थकीत आहे. पण अनेक वेळा मागणी करुनही सरकारने हे वेतन दिलेलं नाही. त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी भविष्य निर्वाह निधी खातं चालू करावे इत्यादी मागण्यासाठी हे आंदोलन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close