S M L

भ्रष्टाचाराला आळा बसणार ?

01 जानेवारीभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे. विश्वनसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. हा कायदा आल्यानंतर भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं कॅबिनेट सचिवालयाकडे पाठवली जातील. त्यात मंत्र्यांशी संबंधित तक्रारींचाही समावेश असेल. भ्रष्टाचाराची प्रकरण जलदगती न्यायालयात चालवली जातील. 2010 मध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण उजेडात आली. 2 जी स्पेक्ट्रम वाटप, कॉमनवेल्थ गेम्स, आदर्श सोसायटी, आयपीएल असे अनेक घोटाळे गेल्या वर्षात गाजले. अशा भ्रष्टाचारांना आळा घालण्यासाठी एका कायद्याची मागणी होत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 05:28 PM IST

भ्रष्टाचाराला आळा बसणार ?

01 जानेवारी

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे. विश्वनसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. हा कायदा आल्यानंतर भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं कॅबिनेट सचिवालयाकडे पाठवली जातील. त्यात मंत्र्यांशी संबंधित तक्रारींचाही समावेश असेल. भ्रष्टाचाराची प्रकरण जलदगती न्यायालयात चालवली जातील. 2010 मध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण उजेडात आली. 2 जी स्पेक्ट्रम वाटप, कॉमनवेल्थ गेम्स, आदर्श सोसायटी, आयपीएल असे अनेक घोटाळे गेल्या वर्षात गाजले. अशा भ्रष्टाचारांना आळा घालण्यासाठी एका कायद्याची मागणी होत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close