S M L

मराठी नाट्यसंमेलनासाठी मीडियासाठी संवादकर्ता एकच राहणार - मोहन जोशी

02 जानेवारी91वं मराठी नाट्यसंमेलन आता जवळ येतं आहे. पण यावेळी मात्र मीडियाशी बोलण्याचा अधिकार फक्त दोघांनाच अधिकार असल्याचा फतवा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी काढला. आपण आणि हेमंत टकले यांनाच हा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नाट्य परिषदेच्या सदस्यांचे मत अधिकृत नाही ते मीडियाशी बोलताना वाहवत जातात असंही जोशी यांनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 11:02 AM IST

मराठी नाट्यसंमेलनासाठी मीडियासाठी संवादकर्ता एकच राहणार - मोहन जोशी

02 जानेवारी

91वं मराठी नाट्यसंमेलन आता जवळ येतं आहे. पण यावेळी मात्र मीडियाशी बोलण्याचा अधिकार फक्त दोघांनाच अधिकार असल्याचा फतवा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी काढला. आपण आणि हेमंत टकले यांनाच हा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नाट्य परिषदेच्या सदस्यांचे मत अधिकृत नाही ते मीडियाशी बोलताना वाहवत जातात असंही जोशी यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close