S M L

दादोजींचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमतानं - शरद पवार

02 जानेवारीपुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. अशा शब्दात शरद पवार यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केलं. महापालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याच्या वादानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 03:19 PM IST

दादोजींचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमतानं - शरद पवार

02 जानेवारी

पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. अशा शब्दात शरद पवार यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केलं. महापालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याच्या वादानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close