S M L

'मुन्नाभाई गुटख्याची जाहिरात करु नका' डॉक्टरांची मागणी

02 जानेवारीनविन वर्षात संजय दत्तने गुटख्याची जाहिरात करु नये असं आवाहन करणारं एक पत्र केइएम हॉस्पीटलच्या मार्डच्या डॉक्टरांनी संजय दत्त ला पाठवले आहे. केइएम हॉस्पीटलचे निवासी डॉक्टर, टाटा इन्स्टीट्युट, आणि डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने मिळुन हे अभियान सुरु केले. युथ आयकॉन असलेल्या संजय दत्त जाहिरात केलेले प्रॉडक्ट तरुणांमध्ये लगेच फेमस होते त्यामुळे अशा प्रकारे समाजासाठी आणि आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा सारख्या उत्पादनांची जाहिरात संजय दत्तनं करु नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली. 22 जानेवारीपर्यंत संजय दत्तने त्यांच्या पत्राला उत्तर द्यावे आणि जाहिरात बंद करावी असंही त्यात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 05:37 PM IST

'मुन्नाभाई गुटख्याची जाहिरात करु नका' डॉक्टरांची मागणी

02 जानेवारी

नविन वर्षात संजय दत्तने गुटख्याची जाहिरात करु नये असं आवाहन करणारं एक पत्र केइएम हॉस्पीटलच्या मार्डच्या डॉक्टरांनी संजय दत्त ला पाठवले आहे. केइएम हॉस्पीटलचे निवासी डॉक्टर, टाटा इन्स्टीट्युट, आणि डॉक्टर्स फॉर यु या संस्थेने मिळुन हे अभियान सुरु केले. युथ आयकॉन असलेल्या संजय दत्त जाहिरात केलेले प्रॉडक्ट तरुणांमध्ये लगेच फेमस होते त्यामुळे अशा प्रकारे समाजासाठी आणि आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा सारख्या उत्पादनांची जाहिरात संजय दत्तनं करु नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली. 22 जानेवारीपर्यंत संजय दत्तने त्यांच्या पत्राला उत्तर द्यावे आणि जाहिरात बंद करावी असंही त्यात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close