S M L

गायीच्या दुधाचा भाव लीटरमागे 1 रुपयानं वाढ

03 जानेवारीमहागाईच्या भडक्यात आता आणखी भर पडत आहे.गायीच्या दुधाचा भाव लीटरमागे 1 रुपयानं वाढ करण्यात आली आहे. दरम्यान गायीच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रत्येकी 1-2 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमुल दुध संघाने 1 ते 2 रुपयांनी दरवाढ जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध उत्पादक संघांने ही जाहीर वाढ केली आहे. यासाठी पुण्यात कात्रज इथं एक बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 11 जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 12:07 PM IST

गायीच्या दुधाचा भाव लीटरमागे 1 रुपयानं वाढ

03 जानेवारी

महागाईच्या भडक्यात आता आणखी भर पडत आहे.गायीच्या दुधाचा भाव लीटरमागे 1 रुपयानं वाढ करण्यात आली आहे. दरम्यान गायीच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रत्येकी 1-2 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमुल दुध संघाने 1 ते 2 रुपयांनी दरवाढ जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध उत्पादक संघांने ही जाहीर वाढ केली आहे. यासाठी पुण्यात कात्रज इथं एक बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 11 जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close