S M L

दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 362 रन्सवर ऑलआऊट

03 जानेवारीकेपटाऊनला सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्टमॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 362 रन्सवर ऑलआऊट झाली. जॅक कॅलिस 161 रन्सवर आऊट झाला. शेवटच्या जोडीने भारतीय बॉलर्सना चांगलंच चकवलं. तर भारतीय बॉलर्सच्या मार्‍याला व्यवस्थित उत्तर दिलं. दोघांनी मिळून दहाव्या विकेटसाठी आत्तापर्यंत 40 रन्सच्या वर पार्टनरशीप केली. त्यापूर्वी सकाळी भारतीय बॉलर्सने मॅचमध्ये कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेला चांगलाच दणका दिला. एस. श्रीसंतने प्रीन्सला बोल्ड करत आफ्रिकेला दिवसातला पहिला झटका दिला. बाऊचरलाही दुसर्‍याच बॉलवर श्रीसंतने आऊट केलं. मात्र हॅटट्रीक बॉलवर त्याला कॅलिसला आऊट करता आलं नाही. श्रीसंतने मॅचमध्ये आत्तापर्यंत पाच विकेट घेतल्यात. डेल स्टेनला झहीर खानने तर मॉर्केलला श्रीसंतने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 12:38 PM IST

दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 362 रन्सवर ऑलआऊट

03 जानेवारी

केपटाऊनला सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्टमॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग 362 रन्सवर ऑलआऊट झाली. जॅक कॅलिस 161 रन्सवर आऊट झाला. शेवटच्या जोडीने भारतीय बॉलर्सना चांगलंच चकवलं. तर भारतीय बॉलर्सच्या मार्‍याला व्यवस्थित उत्तर दिलं. दोघांनी मिळून दहाव्या विकेटसाठी आत्तापर्यंत 40 रन्सच्या वर पार्टनरशीप केली. त्यापूर्वी सकाळी भारतीय बॉलर्सने मॅचमध्ये कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेला चांगलाच दणका दिला. एस. श्रीसंतने प्रीन्सला बोल्ड करत आफ्रिकेला दिवसातला पहिला झटका दिला. बाऊचरलाही दुसर्‍याच बॉलवर श्रीसंतने आऊट केलं. मात्र हॅटट्रीक बॉलवर त्याला कॅलिसला आऊट करता आलं नाही. श्रीसंतने मॅचमध्ये आत्तापर्यंत पाच विकेट घेतल्यात. डेल स्टेनला झहीर खानने तर मॉर्केलला श्रीसंतने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close