S M L

आदर्श सोसायटीला कारणे दाखवा नोटीसबद्दल शेवटची संधी

04 जानेवारीआदर्श घोटाळ्यासंबंधी पर्यावरण मंत्रालयाच्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्याची वेळ आज संपत आहे. 28 डिसेंबरला आदर्श सोसायटीची मागणी मान्य करून पर्यावरण मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी ही 31 मजली इमारत का उध्वस्त केली जाऊ नये, याचं उत्तर देण्यासाठी आदर्श सोसायटीकडे ही शेवटची संधी असणार आहे. पण यासंदर्भात आज निर्णय होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 09:55 AM IST

आदर्श सोसायटीला कारणे दाखवा नोटीसबद्दल शेवटची संधी

04 जानेवारी

आदर्श घोटाळ्यासंबंधी पर्यावरण मंत्रालयाच्या कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्याची वेळ आज संपत आहे. 28 डिसेंबरला आदर्श सोसायटीची मागणी मान्य करून पर्यावरण मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी ही 31 मजली इमारत का उध्वस्त केली जाऊ नये, याचं उत्तर देण्यासाठी आदर्श सोसायटीकडे ही शेवटची संधी असणार आहे. पण यासंदर्भात आज निर्णय होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close