S M L

पुणे बंद दरम्यान पोलिसांची चोख कामगिरी - आर.आर.पाटील

04 जानेवारीपुण्यात दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंद नंतर पोलिसांनी त्यांची भुमिका चोख बजावली आहे. त्यावेळी पोलिसांवर दंगल आणि जाळपोळ टाळण्याची जबाबदारी होती. त्या परिस्थितीत या नेत्यांना ताब्यात घेतलं असतं तर त्यातुन वेगळे प्रकार निष्पन्न झाले असते आणि तणाव वाढला असता त्यांमुळे फोन टॅपिंगनंतर पोलिसांनी काहीही कारवई केली नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं. पुण्यात बाबासाहेब पुरंदरे उभारत असलेल्या शिवसृष्टी मध्ये वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 11:13 AM IST

पुणे बंद दरम्यान पोलिसांची चोख कामगिरी - आर.आर.पाटील

04 जानेवारी

पुण्यात दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी शिवसेनेनं पुकारलेल्या बंद नंतर पोलिसांनी त्यांची भुमिका चोख बजावली आहे. त्यावेळी पोलिसांवर दंगल आणि जाळपोळ टाळण्याची जबाबदारी होती. त्या परिस्थितीत या नेत्यांना ताब्यात घेतलं असतं तर त्यातुन वेगळे प्रकार निष्पन्न झाले असते आणि तणाव वाढला असता त्यांमुळे फोन टॅपिंगनंतर पोलिसांनी काहीही कारवई केली नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं. पुण्यात बाबासाहेब पुरंदरे उभारत असलेल्या शिवसृष्टी मध्ये वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close