S M L

आयपीएल 4 मधून अनिल कुंबळेचा माघार

04 जानेवारीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेने आयपीएल 4च्या लिलावातून माघार घेतली आहे. क्रिकेट आणि वनजीवन यामधल्या काही करार आपण केल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे अनिल कुंबळेने स्पष्ट केलं. आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 जानेवारीला बंगलोरला होत आहे. अनिल कुंबळेसाठी 4 कोटींची रिझर्व्ह किंमत ठरवण्यात आली होती. 2009 साली कुंबळेच्या कॅप्टनशीपखाली बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने फायनल गाठली होती. तर गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये कुंबळेची टीम तिसर्‍या स्थानावर होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 11:36 AM IST

आयपीएल 4 मधून अनिल कुंबळेचा माघार

04 जानेवारी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेने आयपीएल 4च्या लिलावातून माघार घेतली आहे. क्रिकेट आणि वनजीवन यामधल्या काही करार आपण केल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे अनिल कुंबळेने स्पष्ट केलं. आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 जानेवारीला बंगलोरला होत आहे. अनिल कुंबळेसाठी 4 कोटींची रिझर्व्ह किंमत ठरवण्यात आली होती. 2009 साली कुंबळेच्या कॅप्टनशीपखाली बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने फायनल गाठली होती. तर गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये कुंबळेची टीम तिसर्‍या स्थानावर होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close