S M L

ठाण्यात गोळीबारात एक ठार

04 जानेवारीठाण्यात विटावा नाक्याजवळ आज काही अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. स्कार्पिओ गाडीतून आलेल्या काही जणांनी केलेल्या गोळीबारात दीपक पाटील याचा मृत्यू झाला. पाटील हा देविदास चौगुले खून खटल्यातील मुख्य आरोपी होता. तो सध्या जामिनावर तुरूंगातून बाहेर आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 12:37 PM IST

ठाण्यात गोळीबारात एक ठार

04 जानेवारी

ठाण्यात विटावा नाक्याजवळ आज काही अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. स्कार्पिओ गाडीतून आलेल्या काही जणांनी केलेल्या गोळीबारात दीपक पाटील याचा मृत्यू झाला. पाटील हा देविदास चौगुले खून खटल्यातील मुख्य आरोपी होता. तो सध्या जामिनावर तुरूंगातून बाहेर आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close