S M L

शिवसेनेच्या नगरसेवकांनी हल्ला केला गावंड यांचा आरोप

04 जानेवारीमुंबईतील यशवंत गावंड या आरटीआय कार्यकर्त्यावर रविवारी काही गुं़डांनी हल्ला केला होता. गावंड हे भांडूप परिसरात राहतात. या हल्ल्यामागे शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे असल्याचा आरोप गावंड यांनी केला. या संदर्भात गावंड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी ही एफआयआर नोंदवताना त्यात सुरेश शिंदेना अटक होणार नाही असे कलम लावल्याचा आरोप गावंड यांच्या वकिलांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 11:05 AM IST

शिवसेनेच्या नगरसेवकांनी हल्ला केला गावंड यांचा आरोप

04 जानेवारी

मुंबईतील यशवंत गावंड या आरटीआय कार्यकर्त्यावर रविवारी काही गुं़डांनी हल्ला केला होता. गावंड हे भांडूप परिसरात राहतात. या हल्ल्यामागे शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे असल्याचा आरोप गावंड यांनी केला. या संदर्भात गावंड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी ही एफआयआर नोंदवताना त्यात सुरेश शिंदेना अटक होणार नाही असे कलम लावल्याचा आरोप गावंड यांच्या वकिलांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close