S M L

चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प

05 जानेवारी चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात तांत्रिक बिघाड झाला. सातपैकी सहा युनिटस् बिघडली आहेत. यातली दोन युनिटस उद्या(गुरुवारी) सकाळी पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये या बिघाडाचा फटका बसू शकतो. पॉवरग्रीडनी हाय फ्रिक्वेन्सीनं वीज खेचल्यामुळे हा बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन आणि चार नंबरचं युनिट सकाळपर्यत सुरु होईल अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 01:40 PM IST

चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प

05 जानेवारी

चंद्रपूर औष्णिक ऊर्जा केंद्रात तांत्रिक बिघाड झाला. सातपैकी सहा युनिटस् बिघडली आहेत. यातली दोन युनिटस उद्या(गुरुवारी) सकाळी पूर्ववत होण्याची शक्यता आहे. या बिघाडामुळे 1840 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये या बिघाडाचा फटका बसू शकतो. पॉवरग्रीडनी हाय फ्रिक्वेन्सीनं वीज खेचल्यामुळे हा बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन आणि चार नंबरचं युनिट सकाळपर्यत सुरु होईल अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close