S M L

ऋषी कपूर - डिंपल कपाडिया पुन्हा एकदा पडद्यावर

05 जानेवारीनुकताचं प्रदर्शित झालेल्या तीस मार खान सिनेमाच्या नंतर अक्षयकुमार या वर्षातला आपला पहिला सिनेमा घेऊन येत आहे. 'पटियाला हाऊस' असं या सिनेमाचं नाव आहे यामध्ये अक्षयसोबत अनुष्का शर्मा आणि ऋषी कपूर - डिंपल कपाडिया ही जोडी पहायला मिळणार आहे. 'पटियाला हाऊस' फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 02:20 PM IST

ऋषी कपूर - डिंपल कपाडिया पुन्हा एकदा पडद्यावर

05 जानेवारी

नुकताचं प्रदर्शित झालेल्या तीस मार खान सिनेमाच्या नंतर अक्षयकुमार या वर्षातला आपला पहिला सिनेमा घेऊन येत आहे. 'पटियाला हाऊस' असं या सिनेमाचं नाव आहे यामध्ये अक्षयसोबत अनुष्का शर्मा आणि ऋषी कपूर - डिंपल कपाडिया ही जोडी पहायला मिळणार आहे. 'पटियाला हाऊस' फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close