S M L

औरंगाबादचं नाव बदलणार नाही - मुख्यमंत्री

06 जानेवारीऔरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. 2001मध्ये याबाबतचा प्रस्ताव आघाडी सरकारनं विखंडीत केला होता त्याचा पुनर्विचार केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा आणि चिकलठाणा विमातनळाला राजे संभाजी भोसले असे नाव देण्याचा प्रस्ताव माडंण्यात आला. सभेला सुरूवात होताच विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला होता.या गोंधळातचं दोन्ही ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 10:26 AM IST

औरंगाबादचं नाव बदलणार नाही - मुख्यमंत्री

06 जानेवारी

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. 2001मध्ये याबाबतचा प्रस्ताव आघाडी सरकारनं विखंडीत केला होता त्याचा पुनर्विचार केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा आणि चिकलठाणा विमातनळाला राजे संभाजी भोसले असे नाव देण्याचा प्रस्ताव माडंण्यात आला. सभेला सुरूवात होताच विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध दर्शविला होता.या गोंधळातचं दोन्ही ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close