S M L

पावसकर सत्तेच्या लालसेपोटी सेनेतून बाहेर पडले - नीलम गोर्‍हे

06 जानेवारीकाल बुधवारी किरण पावसकर यांनी शिवसेनेच्या आणि कामगार सेनेच्या सर्व पदभाराचा राजीनामा दिला.किरण पावसकर यांनी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेतून बाहेर पडल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केली. विरोधकांनी चुचकारल्यामुळं पावसकर पक्षातून उडून गेले असल्याचं गोर्‍हे यांनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 11:14 AM IST

पावसकर सत्तेच्या लालसेपोटी सेनेतून बाहेर पडले - नीलम गोर्‍हे

06 जानेवारी

काल बुधवारी किरण पावसकर यांनी शिवसेनेच्या आणि कामगार सेनेच्या सर्व पदभाराचा राजीनामा दिला.किरण पावसकर यांनी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेतून बाहेर पडल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केली. विरोधकांनी चुचकारल्यामुळं पावसकर पक्षातून उडून गेले असल्याचं गोर्‍हे यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 11:14 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close