S M L

मुंबई महापालिकेचा ताळेबंद महिन्याच्या शेवटी सादर करू - आयुक्त

06 जानेवारीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यानंतर सुबोध कुमार यांनी पहिल्याच दिवशी जोरदार बॅटींग केली. गेली 3 वर्ष सादर न होऊ शकलेला आर्थिक ताळेबंद या महिन्याच्या शेवटी सादर करू असा जोरदार दणका त्यांनी दिला. 2007-08 चा आर्थिक ताळेबंद जानेवारीमध्ये 2008-09 चा आर्थिक ताळेबंद मार्चमध्ये तर 2009-10 चा आर्थिक ताळेबंद मे पर्यंत सादर करु असं सांगत महापालिकेतल्या आर्थिक बेशिस्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न नव्या आयुक्तांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 12:20 PM IST

मुंबई महापालिकेचा ताळेबंद महिन्याच्या शेवटी सादर करू - आयुक्त

06 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यानंतर सुबोध कुमार यांनी पहिल्याच दिवशी जोरदार बॅटींग केली. गेली 3 वर्ष सादर न होऊ शकलेला आर्थिक ताळेबंद या महिन्याच्या शेवटी सादर करू असा जोरदार दणका त्यांनी दिला. 2007-08 चा आर्थिक ताळेबंद जानेवारीमध्ये 2008-09 चा आर्थिक ताळेबंद मार्चमध्ये तर 2009-10 चा आर्थिक ताळेबंद मे पर्यंत सादर करु असं सांगत महापालिकेतल्या आर्थिक बेशिस्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न नव्या आयुक्तांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close