S M L

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं शानदार उद्घाटन

06 जानेवारी9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आज पुण्यात थाटात उद्घाटन झालं. हा फिल्म फेस्टिव्हल 6 ते 13 जानेवारी पर्यंत होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला आणि सायरा बानू यांना प्रदान करण्यात येणार आहे. संगीतासाठीचा सचिन देव बर्मन पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना जाहीर झाला. बॉलिवूडमधल्या योगदानासाठी चित्रपट निर्माता सुभाष घई यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 04:47 PM IST

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं शानदार उद्घाटन

06 जानेवारी

9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आज पुण्यात थाटात उद्घाटन झालं. हा फिल्म फेस्टिव्हल 6 ते 13 जानेवारी पर्यंत होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला आणि सायरा बानू यांना प्रदान करण्यात येणार आहे. संगीतासाठीचा सचिन देव बर्मन पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना जाहीर झाला. बॉलिवूडमधल्या योगदानासाठी चित्रपट निर्माता सुभाष घई यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close