S M L

चंद्रपूर जिल्ह्यात खोदकामात सापडल्या अनेक पुरातन वस्तू

07 जानेवारी गोंड संस्कृतीचं दर्शन घडवणारा चंद्रपूर जिल्हयात बर्‍याच ठिकाणी खोदकाम करताना पुरातन वस्तू आढळल्या आहेत. हिरापूर भागात खोदकाम करत असताना याचा प्रत्यय आल्यानंतर इथं अनेक तज्ज्ञांनी खोदकामाला सुरूवात केली. त्यावेळी सापडलेल्या अवशेषांमधून 2 हजार वर्षापूर्वीच्या काळाचे अंदाज बांधणं शक्य झालं. या खोदकामात मानवी हाडं, तांब्याची नाणी, विटा, दगडी खोल्या आणि शवगृहांचे अवशेष मिळाले.यात पुण्याच्या डेक्कन काँलेजची रिसर्च टिम काम करत आहेत. 2 हजार वर्षापूर्वीचं मानवी राहणीमान, आणि इतर वस्तू या उत्खननामुळे समोर आल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 10:58 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यात खोदकामात सापडल्या अनेक पुरातन वस्तू

07 जानेवारी

गोंड संस्कृतीचं दर्शन घडवणारा चंद्रपूर जिल्हयात बर्‍याच ठिकाणी खोदकाम करताना पुरातन वस्तू आढळल्या आहेत. हिरापूर भागात खोदकाम करत असताना याचा प्रत्यय आल्यानंतर इथं अनेक तज्ज्ञांनी खोदकामाला सुरूवात केली. त्यावेळी सापडलेल्या अवशेषांमधून 2 हजार वर्षापूर्वीच्या काळाचे अंदाज बांधणं शक्य झालं. या खोदकामात मानवी हाडं, तांब्याची नाणी, विटा, दगडी खोल्या आणि शवगृहांचे अवशेष मिळाले.यात पुण्याच्या डेक्कन काँलेजची रिसर्च टिम काम करत आहेत. 2 हजार वर्षापूर्वीचं मानवी राहणीमान, आणि इतर वस्तू या उत्खननामुळे समोर आल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close