S M L

दरीत कोसळणार्‍या बसमधून 27 प्रवाशांचे 18 तरूणांनी वाचवले प्राण

07 जानेवारीखेडहून पुण्याला जाणार्‍या एस टी महामंडळाच्या बसला रात्री 12.30 वाजता अपघात झाला. ही बस वरंध घाटाजवळ असताना कठड्याला आदळली. ही बस हेलकावे खात होती. पण संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले ते 18 तरुण. शिर्डीहून रायगडमधल्या गोरेगावला जाणार्‍या या तरुणांनी बसमधल्या सर्व प्रवाशांना वाचवलं.बसमधील सर्व प्रवाश्यांनी संकटकाळी उपलब्ध असलेल्या खिडकीतूनबाहेर काढण्यात आलं. त्यावेळी बसमध्ये 27 प्रवासी होते. प्रवासी बाहेर पडल्यानंतर बस दरीत कोसळली. पण या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 04:19 PM IST

दरीत कोसळणार्‍या बसमधून 27 प्रवाशांचे 18 तरूणांनी वाचवले प्राण

07 जानेवारी

खेडहून पुण्याला जाणार्‍या एस टी महामंडळाच्या बसला रात्री 12.30 वाजता अपघात झाला. ही बस वरंध घाटाजवळ असताना कठड्याला आदळली. ही बस हेलकावे खात होती. पण संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले ते 18 तरुण. शिर्डीहून रायगडमधल्या गोरेगावला जाणार्‍या या तरुणांनी बसमधल्या सर्व प्रवाशांना वाचवलं.बसमधील सर्व प्रवाश्यांनी संकटकाळी उपलब्ध असलेल्या खिडकीतूनबाहेर काढण्यात आलं. त्यावेळी बसमध्ये 27 प्रवासी होते. प्रवासी बाहेर पडल्यानंतर बस दरीत कोसळली. पण या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close