S M L

आमदार जाधव यांना मारहाणीची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

08 जानेवारीकन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाणीची गंभीर दखल घेतली असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. आमदार जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणाचा अहवाल आज सादर करण्यात येणार आहे. अहवाल मिळाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. आर. आर. पाटील आज औरंगाबाद दौर्‍यावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 09:15 AM IST

आमदार जाधव यांना मारहाणीची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

08 जानेवारी

कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाणीची गंभीर दखल घेतली असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. आमदार जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणाचा अहवाल आज सादर करण्यात येणार आहे. अहवाल मिळाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. आर. आर. पाटील आज औरंगाबाद दौर्‍यावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close