S M L

जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे - राणे

08 जानेवारीजैतापूर प्रकल्प सर्वसामान्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित झाल्यानंतरच पूर्ण होईल असं मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. नारायण राणे ठाण्यात बोलत होते. तर जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 09:46 AM IST

जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे - राणे

08 जानेवारी

जैतापूर प्रकल्प सर्वसामान्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित झाल्यानंतरच पूर्ण होईल असं मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. नारायण राणे ठाण्यात बोलत होते. तर जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close