S M L

सीआरझेडचं उल्लंघन करणार्‍यांची गय केली जाणार नाही - रमेश

08 जानेवारीकेंद्रीय वने आणि पर्यावरण खात्याने लागू केलेल्या नवीन किनारपट्टी निंयत्रणअर्थात सीआरझेडच्या नियमावलीत मुंबई शहराला विशेष दर्जा देण्याबाबतचा तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरासाठी हा सीआरझेड कायदा मोठ्या प्रमाणात शिथिल केला जाणार आहे. या कायद्यात समुद्राकाठची जमीन विकसित करण्याची मर्यादा 200 मीटरहून 100 मीटरपर्यंत आणली आहे.अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मुंबईत केली. तसेच नव्या सीआरझेडमुळे 146 झोपडपट्‌ट्यांतील 47 हजार कुटूंब, 620 बिल्डींग्ज आणि 38 कोळीवाड्यांना फायदा होणार आहे. त्याबरोबरचं बृहनमुंबईत कुठल्याही मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम करता येणार नाही. आणि सीआरझेडचं कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा ही जयराम रमेश यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 11:30 AM IST

सीआरझेडचं उल्लंघन करणार्‍यांची गय केली जाणार नाही - रमेश

08 जानेवारी

केंद्रीय वने आणि पर्यावरण खात्याने लागू केलेल्या नवीन किनारपट्टी निंयत्रणअर्थात सीआरझेडच्या नियमावलीत मुंबई शहराला विशेष दर्जा देण्याबाबतचा तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरासाठी हा सीआरझेड कायदा मोठ्या प्रमाणात शिथिल केला जाणार आहे. या कायद्यात समुद्राकाठची जमीन विकसित करण्याची मर्यादा 200 मीटरहून 100 मीटरपर्यंत आणली आहे.अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी मुंबईत केली. तसेच नव्या सीआरझेडमुळे 146 झोपडपट्‌ट्यांतील 47 हजार कुटूंब, 620 बिल्डींग्ज आणि 38 कोळीवाड्यांना फायदा होणार आहे. त्याबरोबरचं बृहनमुंबईत कुठल्याही मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम करता येणार नाही. आणि सीआरझेडचं कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा ही जयराम रमेश यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close