S M L

चंद्रपूरमध्ये वाघाची कातडी तस्कराना रंगेहाथ पकडले

08 जानेवारीचंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर जवळील गोपालपूर फाट्याजवळ वाघाच्या कातडीची तस्करी करताना सहाजणांना पडकलं. या वाघाच्या कातडीची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी भिमराव सिजम, लख्खू मेश्राम, मोराती सुरपाम, राजेश तोडासे, विठ्ठल नंदीवार आणि धर्मा कमरे यांना पकडण्यात आलं आहे. हे सहाजण गडचांदूर येथील गोपालपूर फाट्याजवळ या वाघाची कातडीची सौदा करण्यासाठी आले होते. या आरोपींवर गुन्हे वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वाघाच्या कातडीची लांबी 10.2 फूट आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 08:13 AM IST

चंद्रपूरमध्ये वाघाची कातडी तस्कराना रंगेहाथ पकडले

08 जानेवारी

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर जवळील गोपालपूर फाट्याजवळ वाघाच्या कातडीची तस्करी करताना सहाजणांना पडकलं. या वाघाच्या कातडीची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी भिमराव सिजम, लख्खू मेश्राम, मोराती सुरपाम, राजेश तोडासे, विठ्ठल नंदीवार आणि धर्मा कमरे यांना पकडण्यात आलं आहे. हे सहाजण गडचांदूर येथील गोपालपूर फाट्याजवळ या वाघाची कातडीची सौदा करण्यासाठी आले होते. या आरोपींवर गुन्हे वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वाघाच्या कातडीची लांबी 10.2 फूट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 08:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close