S M L

जैनदादा - खडसे यांच्यात आरोपांच्या फेर्‍या

08 जानेवारीजळगाव भाजपचे नेचे एकनाथ खडसे यांचा मुलांच्या पराभवाचा धक्का खडसेना सहण करावा लागला. या पराभवापासून एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यात वाद सुरु आहे. आज शनिवारी सुरेश जैन यांनी खडसेंवर आरोपाची फेरी झाडली. सुरेश दादा म्हणता की, खडसे हे भ्रष्टाचारी आहे हेतुपुरस्कररित्या घोटाळे उघडकीस आणतात. शरद पवारांचही खडसेबद्दल हेच मत आहे असा आरोप जैन यांनी केला तर खडसेंनी जळगावामधून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान ही केलं. सुरेश जैन यांच्या आरोपांना उत्तर देत खडसे म्हणाले की, सुरेश जैन यांचे अनेक भ्रष्टाचार उघडून काढले आहे आणि त्यांच्या चौकशी सुरु झाली आहे म्हणून जैन यांनी हे आरोप केले आहे. जैन यांनी निवडणूक ही जैन असल्यामुळे जिंकली असा आरोप ही खडसेंनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 02:00 PM IST

जैनदादा - खडसे यांच्यात आरोपांच्या फेर्‍या

08 जानेवारी

जळगाव भाजपचे नेचे एकनाथ खडसे यांचा मुलांच्या पराभवाचा धक्का खडसेना सहण करावा लागला. या पराभवापासून एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यात वाद सुरु आहे. आज शनिवारी सुरेश जैन यांनी खडसेंवर आरोपाची फेरी झाडली. सुरेश दादा म्हणता की, खडसे हे भ्रष्टाचारी आहे हेतुपुरस्कररित्या घोटाळे उघडकीस आणतात. शरद पवारांचही खडसेबद्दल हेच मत आहे असा आरोप जैन यांनी केला तर खडसेंनी जळगावामधून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान ही केलं. सुरेश जैन यांच्या आरोपांना उत्तर देत खडसे म्हणाले की, सुरेश जैन यांचे अनेक भ्रष्टाचार उघडून काढले आहे आणि त्यांच्या चौकशी सुरु झाली आहे म्हणून जैन यांनी हे आरोप केले आहे. जैन यांनी निवडणूक ही जैन असल्यामुळे जिंकली असा आरोप ही खडसेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close