S M L

मनसेच्या कार्यकर्त्यांचं 'थोबाडीत मारो' आंदोलन

08 जानेवारीकन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारो आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारत टी पॉईंट्स ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दोषी पोलीस अधिकार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 04:28 PM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांचं 'थोबाडीत मारो' आंदोलन

08 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारो आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारत टी पॉईंट्स ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दोषी पोलीस अधिकार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close