S M L

महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

08 जानेवारीमहाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये सध्या तापमानाचा पारा 2 अंशाखाली गेला वेण्णालेक ते गौ गेरवा संशोधन केंद्र या परिसरात दवबिंदू गोठल आहेत. दोन दिवसांपासून वेण्णा लेक परिसरात हीच परिस्थिती आहे. लिंगमळा परिसरातही थंडीच्या दिवसांत दवबिंदू पहायला मिळालेत. बर्‍याच वर्षानंतर महाबळेश्वरमध्ये थंडी वाढल्यानं इथं येणार्‍या पर्यटकांची संख्याही कमी झाली. आमचे सिटीजन जर्नलिस्ट संजय दस्तुरे आणि विलास काळे यांनी हे दवबिंदू आपल्या कॅमेर्‍यात टिपलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 04:34 PM IST

महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

08 जानेवारी

महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये सध्या तापमानाचा पारा 2 अंशाखाली गेला वेण्णालेक ते गौ गेरवा संशोधन केंद्र या परिसरात दवबिंदू गोठल आहेत. दोन दिवसांपासून वेण्णा लेक परिसरात हीच परिस्थिती आहे. लिंगमळा परिसरातही थंडीच्या दिवसांत दवबिंदू पहायला मिळालेत. बर्‍याच वर्षानंतर महाबळेश्वरमध्ये थंडी वाढल्यानं इथं येणार्‍या पर्यटकांची संख्याही कमी झाली. आमचे सिटीजन जर्नलिस्ट संजय दस्तुरे आणि विलास काळे यांनी हे दवबिंदू आपल्या कॅमेर्‍यात टिपलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close