S M L

सुधीर ढवळे प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

10 जानेवारीदलित लेखक सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना धुळे रेल्वे स्टेशनवर 2 तारखेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचावर राजद्रोहाचा खटला लावण्यात आला.सुधीर ढवळे यांच्या अटकेनंतर त्यांचा मुंबईतल्या घरावरही पोलिसांंनी छापे टाकू न काही पुस्तकं आणि कागदपत्र जप्त केले. यासर्व घटनेचा निषेध करत मुक्ती अभियानाच्या सहकर्याने दर्शना ढवळे यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 11:18 AM IST

सुधीर ढवळे प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

10 जानेवारी

दलित लेखक सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना धुळे रेल्वे स्टेशनवर 2 तारखेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचावर राजद्रोहाचा खटला लावण्यात आला.सुधीर ढवळे यांच्या अटकेनंतर त्यांचा मुंबईतल्या घरावरही पोलिसांंनी छापे टाकू न काही पुस्तकं आणि कागदपत्र जप्त केले. यासर्व घटनेचा निषेध करत मुक्ती अभियानाच्या सहकर्याने दर्शना ढवळे यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close