S M L

आमिर बोलला मराठीतून !

10 जानेवारीमुंबई पोलिसांसाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटी दरवर्षी एक मोठा सोहळा मुंबईत आयोजित करतात. यावर्षी झालेल्या उमंग या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते धक धक गर्ल माधुरी दिक्षीतने तिने यावेळी धक धक वर ताल धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली. तर दूसरीकडे परफेक्शनिस्ट आमिर खानही सहभागी झाला होता. मंचावर येताच त्याने जमलेल्या तमाम मुंबई पोलिसांबरोबर चक्क मराठीतून संवाद साधला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 12:18 PM IST

आमिर बोलला मराठीतून !

10 जानेवारी

मुंबई पोलिसांसाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटी दरवर्षी एक मोठा सोहळा मुंबईत आयोजित करतात. यावर्षी झालेल्या उमंग या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते धक धक गर्ल माधुरी दिक्षीतने तिने यावेळी धक धक वर ताल धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली. तर दूसरीकडे परफेक्शनिस्ट आमिर खानही सहभागी झाला होता. मंचावर येताच त्याने जमलेल्या तमाम मुंबई पोलिसांबरोबर चक्क मराठीतून संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close