S M L

पाणी उकळून प्या -महापौर

10 जानेवारीमुंबईत पुरवठा होत असलेलं पाणी पिवळ असलं तरीही ते अशुध्द नाही आणि पिण्यायोग्य असल्याचा दावा महापौरांनी केला. पण तरीही लोकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून पाणी उकळून प्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. थंडीचं प्रमाण वाढल्यानं कमी तापमानावर ऑक्सीडेशन होऊन पाणि पिवळ येत असल्याचा प्राथमिक अंदाज डेप्युटी हायड्रोलिक इंजीनियरनं व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर आणि महापौरांनी मुंबईत होत असलेल्या पिवळ्या पाण्याची पाहणी करण्यासाठी भांडुपच्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पाला भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 02:38 PM IST

पाणी उकळून प्या -महापौर

10 जानेवारी

मुंबईत पुरवठा होत असलेलं पाणी पिवळ असलं तरीही ते अशुध्द नाही आणि पिण्यायोग्य असल्याचा दावा महापौरांनी केला. पण तरीही लोकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून पाणी उकळून प्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. थंडीचं प्रमाण वाढल्यानं कमी तापमानावर ऑक्सीडेशन होऊन पाणि पिवळ येत असल्याचा प्राथमिक अंदाज डेप्युटी हायड्रोलिक इंजीनियरनं व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर आणि महापौरांनी मुंबईत होत असलेल्या पिवळ्या पाण्याची पाहणी करण्यासाठी भांडुपच्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पाला भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close