S M L

मनसे आमदार मारहाण प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा - खडसे

10 जानेवारीकन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करत पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. तसेच या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी ही मागणी केली. खडसें औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 03:26 PM IST

मनसे आमदार मारहाण प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा - खडसे

10 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करत पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. तसेच या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी ही मागणी केली. खडसें औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close