S M L

गांगुली मेंटॉर बनण्याची शक्यता ; शाहरुखचे संकेत

10 जानेवारीआयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंचा नव्याने लिलाव झाला. आणि यावेळी सगळ्या टीम मालकांची पसंती होती ती म्हणजे भारतीय खेळाडूंना. पण भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीवर मात्र अजिबात बोली लागली नाही. पण आता गांगुली टीमचा मेंटॉर म्हणून येण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खाननं गांगुलीला तसा प्रस्ताव दिलाय. गांगुलीनं मात्र या प्रस्तावावर अजून प्रतिक्रिया दिली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 05:09 PM IST

गांगुली मेंटॉर बनण्याची शक्यता ; शाहरुखचे संकेत

10 जानेवारी

आयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंचा नव्याने लिलाव झाला. आणि यावेळी सगळ्या टीम मालकांची पसंती होती ती म्हणजे भारतीय खेळाडूंना. पण भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीवर मात्र अजिबात बोली लागली नाही. पण आता गांगुली टीमचा मेंटॉर म्हणून येण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खाननं गांगुलीला तसा प्रस्ताव दिलाय. गांगुलीनं मात्र या प्रस्तावावर अजून प्रतिक्रिया दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close