S M L

'माणसांच्या हल्ल्ल्यात' बिबट्याचा बळी

13 जानेवारीवन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा एक बिबट्या माणसांच्या हल्ल्ल्याचा बळी ठरला ही घटना आहे.ओरिसातल्या भुवनेश्वर परिसरातली. वाट चुकून आलेल्या एका बिबट्याला गावकर्‍यांनी लाठ्याकाठ्यांनी बडवून काढलं. त्यात या बिबट्याचा मृत्यू झाला. गावकरी त्वेषानं या बिबट्यावर तुटून पडले आणि त्याला ठार मारलं. त्यानंतरही त्यांचा संताप आवरला नाही आणि मृत बिबट्याला क्रूरपणे वागवत, त्याचा मृतदेह एक बिल्डिंगवर टांगण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 12:29 PM IST

'माणसांच्या हल्ल्ल्यात' बिबट्याचा बळी

13 जानेवारी

वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा एक बिबट्या माणसांच्या हल्ल्ल्याचा बळी ठरला ही घटना आहे.ओरिसातल्या भुवनेश्वर परिसरातली. वाट चुकून आलेल्या एका बिबट्याला गावकर्‍यांनी लाठ्याकाठ्यांनी बडवून काढलं. त्यात या बिबट्याचा मृत्यू झाला. गावकरी त्वेषानं या बिबट्यावर तुटून पडले आणि त्याला ठार मारलं. त्यानंतरही त्यांचा संताप आवरला नाही आणि मृत बिबट्याला क्रूरपणे वागवत, त्याचा मृतदेह एक बिल्डिंगवर टांगण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close