S M L

चित्रपट ध्यासवेड्या पेठे यांची 'एक अनकही कहानी'

13 जानेवारीचित्रपट दिग्दर्शनाच्या ध्यासातून ठाण्याच्या ज्योत्स्ना पेठेनं 'एक अनकही कहानी' हा लघुचित्रपट तयार केलं. नाशिकमध्ये होणार्‍या तिसर्‍या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाला नामांकनही मिळालं आहे. पंकज विष्णू, रोहन जयवंत आणि मिनाक्षी आर्या यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 01:06 PM IST

चित्रपट ध्यासवेड्या पेठे यांची 'एक अनकही कहानी'

13 जानेवारी

चित्रपट दिग्दर्शनाच्या ध्यासातून ठाण्याच्या ज्योत्स्ना पेठेनं 'एक अनकही कहानी' हा लघुचित्रपट तयार केलं. नाशिकमध्ये होणार्‍या तिसर्‍या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाला नामांकनही मिळालं आहे. पंकज विष्णू, रोहन जयवंत आणि मिनाक्षी आर्या यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close