S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचा अर्ज दाखल

13 जानेवारीमालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी अधिक चौकशी करण्याकरता सीबीआयनं अर्ज दाखल केला आहे. स्पेशल मोका कोर्टात सीबीआयनं यामागणीसाठी अर्ज दाखल केला. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांनी जो कबुलीजबाब दिला, त्याचाही तपास करण्यासाठी असीमानंदाच्या सीबीआय कोठडीचीही लवकरच मागणी केली जाणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीची स्थापना केलीय. याप्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली तर तिघेजण फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 03:44 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचा अर्ज दाखल

13 जानेवारी

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी अधिक चौकशी करण्याकरता सीबीआयनं अर्ज दाखल केला आहे. स्पेशल मोका कोर्टात सीबीआयनं यामागणीसाठी अर्ज दाखल केला. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांनी जो कबुलीजबाब दिला, त्याचाही तपास करण्यासाठी असीमानंदाच्या सीबीआय कोठडीचीही लवकरच मागणी केली जाणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीची स्थापना केलीय. याप्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली तर तिघेजण फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 03:44 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close