S M L

बेस्टची बस जळून खाक

13 जानेवारीमुंबईत सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागून बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण एक प्रवासी आज सकाळी बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं प्रकाश एम सोळंकी हे वीस टक्के भाजले. अंधेरीहुन हुतात्मा चौकाकडे जाणार्‍या बसला सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागली होती. जवळच्या अग्नीशमन दलाला बोलावल्यानंतर ही आग लगेचचं विझवण्यात आली. यामध्ये बस जवळपास पुर्ण जळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 05:18 PM IST

बेस्टची बस जळून खाक

13 जानेवारी

मुंबईत सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागून बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण एक प्रवासी आज सकाळी बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं प्रकाश एम सोळंकी हे वीस टक्के भाजले. अंधेरीहुन हुतात्मा चौकाकडे जाणार्‍या बसला सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागली होती. जवळच्या अग्नीशमन दलाला बोलावल्यानंतर ही आग लगेचचं विझवण्यात आली. यामध्ये बस जवळपास पुर्ण जळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close