S M L

कलमाडींचे निकटवर्तीय दरबारी यांना जामीन ; सीबीआयला धक्का

14 जानेवारीकॉमनवेल्थ घोटाळ्यातले आरोपी आणि सुरेश कलमाडींचे निकटवर्तीय टी.एस. दरबारी यांना अखेर जामीन मिळाला. सीबीआयसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण दरबारींना 60 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.पण या 60 दिवसात सीबीआय त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करु शकलं नाही.सीबीआयच्या म्हणण्यानुसार ते इतक्यात आरोपपत्र दाखल करु शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं कलमाडींचीही चौकशी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 10:19 AM IST

कलमाडींचे निकटवर्तीय दरबारी यांना जामीन ; सीबीआयला धक्का

14 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्यातले आरोपी आणि सुरेश कलमाडींचे निकटवर्तीय टी.एस. दरबारी यांना अखेर जामीन मिळाला. सीबीआयसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण दरबारींना 60 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.पण या 60 दिवसात सीबीआय त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करु शकलं नाही.सीबीआयच्या म्हणण्यानुसार ते इतक्यात आरोपपत्र दाखल करु शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं कलमाडींचीही चौकशी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close