S M L

महागाईचा दर आठवर

14 जानेवारीमहागाईचा दर एक महिन्यानंतर पुन्हा आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात 7.4 टक्के असलेला महागाईचा दर या महिन्यात 8.4 टक्क्यांवर गेला. अन्न-धान्य आणि इतर वस्तूंच्या किंमतीमध्येही तीन टक्क्यांची वाढ झाली. हा दर 13 वरुन 16 टक्क्यांवर गेला. इंधनाच्या दरातही एका टक्क्याची वाढ झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 11:28 AM IST

महागाईचा दर आठवर

14 जानेवारी

महागाईचा दर एक महिन्यानंतर पुन्हा आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात 7.4 टक्के असलेला महागाईचा दर या महिन्यात 8.4 टक्क्यांवर गेला. अन्न-धान्य आणि इतर वस्तूंच्या किंमतीमध्येही तीन टक्क्यांची वाढ झाली. हा दर 13 वरुन 16 टक्क्यांवर गेला. इंधनाच्या दरातही एका टक्क्याची वाढ झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close