S M L

"ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च

14 जानेवारीसुधीर मिश्रा दिग्दर्शित "ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत करण्यात आलं. प्रकाश झा निर्मिती या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सेन,इरफान खान,अरुणोेदय सिंग मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहे. सिनेमातील गीत स्वानंद किरकीरे यांची असुन ही गाणी निशात खान यांनी संगीतबद्ध केलीत. गायक कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांनी यावेळी या सिनेमाचं शिर्षक गीत परफॉर्म केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 01:25 PM IST

"ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च

14 जानेवारी

सुधीर मिश्रा दिग्दर्शित "ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत करण्यात आलं. प्रकाश झा निर्मिती या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सेन,इरफान खान,अरुणोेदय सिंग मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहे. सिनेमातील गीत स्वानंद किरकीरे यांची असुन ही गाणी निशात खान यांनी संगीतबद्ध केलीत. गायक कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांनी यावेळी या सिनेमाचं शिर्षक गीत परफॉर्म केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close