S M L

सोलापूरमध्ये सिद्धेश्वरच्या यात्रेला सुरुवात

14 जानेवारीसोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वरच्या यात्रेला मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनं आज सुरूवात झाली. कसब्यातल्या मल्लिकार्जुन मंदिरापासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली. पांढर्‍या शुभ्र वेशातले शैव पंथीय युवक सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेत होते. यावेळी संस्कार भारती आणि कलासंगमच्या वतीनं मिरवणूक मार्गावर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. दुपारनंतर होणार्‍या अक्षता सोहळ्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 04:25 PM IST

सोलापूरमध्ये सिद्धेश्वरच्या यात्रेला सुरुवात

14 जानेवारी

सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वरच्या यात्रेला मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनं आज सुरूवात झाली. कसब्यातल्या मल्लिकार्जुन मंदिरापासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली. पांढर्‍या शुभ्र वेशातले शैव पंथीय युवक सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेत होते. यावेळी संस्कार भारती आणि कलासंगमच्या वतीनं मिरवणूक मार्गावर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. दुपारनंतर होणार्‍या अक्षता सोहळ्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close