S M L

सेबीचा अनिल अंबानींना दणका

14 जानेवारीसेबी म्हणजेच सिक्युरिटी आणि एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियानं अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी एक धक्का दिलाय. शेअर बाजारातल्या सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करायला या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या दोन कंपन्या दोन वर्षांसाठी सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करू शकणार नाहीत. या कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी सेबीनं डिसेंबर 2012 पर्यंत बंदी घातली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 05:29 PM IST

सेबीचा अनिल अंबानींना दणका

14 जानेवारी

सेबी म्हणजेच सिक्युरिटी आणि एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियानं अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी एक धक्का दिलाय. शेअर बाजारातल्या सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करायला या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या दोन कंपन्या दोन वर्षांसाठी सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करू शकणार नाहीत. या कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी सेबीनं डिसेंबर 2012 पर्यंत बंदी घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close