S M L

'शहाणपण देगा देवा' सिनेमाचं म्युझिक लाँच

15 जानेवारीमहेश मांजरेकर दिग्दर्शित शहाणपण देगा देवा सिनेमाचं म्युझिक लाँच नुकतंच झालं. सिनेमाला अजित-समीरचं संगीत आहे. यावेळी सिनेमातले सर्वच कलाकार उपस्थित होते. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. महेश मांजरेकरांच्या इतर सिनेमांप्रमाणं या सिनेमाबद्दलही रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 10:17 AM IST

'शहाणपण देगा देवा' सिनेमाचं म्युझिक लाँच

15 जानेवारी

महेश मांजरेकर दिग्दर्शित शहाणपण देगा देवा सिनेमाचं म्युझिक लाँच नुकतंच झालं. सिनेमाला अजित-समीरचं संगीत आहे. यावेळी सिनेमातले सर्वच कलाकार उपस्थित होते. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. महेश मांजरेकरांच्या इतर सिनेमांप्रमाणं या सिनेमाबद्दलही रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close