S M L

'बाई' मी पतंग उडवीत होते..

15 जानेवारीमकरसंक्रातीच्या निमित्तानं महिलांना पतंग उडवता यावा यासाठी नागपूरमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी ऍकेडमी फॉर स्पोर्ट्स ऍन्ड कल्चर या संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. पारंपारिक वेषभूषा परिधान करून महिलांनी या पतंग स्पर्धेत भाग घेतला. जवळपास अडीचशे महिलांनी या स्पर्धेत जल्लोषात सहभाग घेतला. त्यामुळे रविनगरच्या या मैदानावर 'ओ काट' चा एकच आवाज एैकू येत होता. यावेळी डीजेच्या तालावर महिलांनी नृत्य करून या स्पर्धेचा चांगलाच आनंद लूटला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 11:37 AM IST

'बाई' मी पतंग उडवीत होते..

15 जानेवारी

मकरसंक्रातीच्या निमित्तानं महिलांना पतंग उडवता यावा यासाठी नागपूरमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी ऍकेडमी फॉर स्पोर्ट्स ऍन्ड कल्चर या संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. पारंपारिक वेषभूषा परिधान करून महिलांनी या पतंग स्पर्धेत भाग घेतला. जवळपास अडीचशे महिलांनी या स्पर्धेत जल्लोषात सहभाग घेतला. त्यामुळे रविनगरच्या या मैदानावर 'ओ काट' चा एकच आवाज एैकू येत होता. यावेळी डीजेच्या तालावर महिलांनी नृत्य करून या स्पर्धेचा चांगलाच आनंद लूटला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close