S M L

घोटाळे लपवण्यासाठी संघाला टार्गेट करत आहे - भागवत

15 जानेवारीस्वत:चे घोटाळे लपवण्यासाठी काहीजण संघाला टार्गेट करत असल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. नांदेडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संघानं हिंसेला कधीच महत्त्व दिलं नाही. पण काहीजण संघाला हेतुपुरस्सरपणे टार्गेट करीत असल्याचं भागवत म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 07:37 AM IST

घोटाळे लपवण्यासाठी संघाला टार्गेट करत आहे - भागवत

15 जानेवारी

स्वत:चे घोटाळे लपवण्यासाठी काहीजण संघाला टार्गेट करत असल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. नांदेडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संघानं हिंसेला कधीच महत्त्व दिलं नाही. पण काहीजण संघाला हेतुपुरस्सरपणे टार्गेट करीत असल्याचं भागवत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close