S M L

विना हेल्मेट वाहनचालकांना पावती ऐवजी गुलाबाचं फूल !

15 जानेवारीवसई पारनाका इथं वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली. हेल्मेट न वापरणार्‍या वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबाची फूल दिली. तसेच वाहतूक नियम मोडत असल्याची वाहनचालकांना जाणीव करुन दिली. मात्र बाजारात चांगल्या दर्जाचे हेल्मेट मिळत नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. पोलिसांच्या या जनजागृतीची मोठी चर्चा होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 12:42 PM IST

विना हेल्मेट वाहनचालकांना पावती ऐवजी गुलाबाचं फूल !

15 जानेवारी

वसई पारनाका इथं वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली. हेल्मेट न वापरणार्‍या वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबाची फूल दिली. तसेच वाहतूक नियम मोडत असल्याची वाहनचालकांना जाणीव करुन दिली. मात्र बाजारात चांगल्या दर्जाचे हेल्मेट मिळत नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. पोलिसांच्या या जनजागृतीची मोठी चर्चा होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close