S M L

नांदेडमध्ये वीस हजार विद्यार्थ्यांनी एकत्र गायलं 'महाराष्ट्रगीत'

16 जानेवारीमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वर महाराष्ट्राचा हा कार्यक्रम नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडिअमवर घेण्यात आला. या समुहगान कार्यक्रमात वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गौरव गीतं सादर केली. यात 97 शाळांमधल्या मुलांचा सहभाग होता. सकाळीच सजून आलेले विद्यार्थी आणि अभिमानास्पद महाराष्ट्रगीत त्यामुळे वातावरण भारून गेलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2011 09:46 AM IST

नांदेडमध्ये वीस हजार विद्यार्थ्यांनी एकत्र गायलं 'महाराष्ट्रगीत'

16 जानेवारी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वर महाराष्ट्राचा हा कार्यक्रम नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडिअमवर घेण्यात आला. या समुहगान कार्यक्रमात वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गौरव गीतं सादर केली. यात 97 शाळांमधल्या मुलांचा सहभाग होता. सकाळीच सजून आलेले विद्यार्थी आणि अभिमानास्पद महाराष्ट्रगीत त्यामुळे वातावरण भारून गेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2011 09:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close