S M L

विठोबाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी उत्सव मूर्तीची स्थापना

17 जानेवारीपुरातत्व विभागानं श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे. यापुढच्या काळात भक्तांच्या महापूजांसाठी स्वयंभू मूर्तीवर अभिषेक न करता पर्यायी उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्या अनुशंगानं नाशिकचे मूर्तिकार नंदकिशोर तारे यांनी मंदिर समितीकडे उत्सवमूर्तीची प्रतिकृती सादर केली. पुढच्या महिन्यापासून या उत्सव मूर्तीवर भक्तांना महापूजा करण्याची संधी मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 02:11 PM IST

विठोबाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी उत्सव मूर्तीची स्थापना

17 जानेवारी

पुरातत्व विभागानं श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे. यापुढच्या काळात भक्तांच्या महापूजांसाठी स्वयंभू मूर्तीवर अभिषेक न करता पर्यायी उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्या अनुशंगानं नाशिकचे मूर्तिकार नंदकिशोर तारे यांनी मंदिर समितीकडे उत्सवमूर्तीची प्रतिकृती सादर केली. पुढच्या महिन्यापासून या उत्सव मूर्तीवर भक्तांना महापूजा करण्याची संधी मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close