S M L

सातारा येथे खंडोबा यात्रेला सुरुवात

17 जानेवारीसातारा जिल्हयातल्या पाली इथं महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक पालीत दाखल झाले आहेत. खंडोबाराया आणि देवी म्हाळसाईचा लग्न सोहळा संध्याकाळी होणार आहे. हा सोहळा या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 02:20 PM IST

सातारा येथे खंडोबा यात्रेला सुरुवात

17 जानेवारी

सातारा जिल्हयातल्या पाली इथं महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक पालीत दाखल झाले आहेत. खंडोबाराया आणि देवी म्हाळसाईचा लग्न सोहळा संध्याकाळी होणार आहे. हा सोहळा या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close