S M L

लातूरमध्ये रिक्षा चालकांचा संप

17 जानेवारीलातूर शहरात आज सकाळपासून रिक्षांचा संप सुरु आहे. सतत होणा-या पेट्रोलच्या भाववाढीचा निषेध म्हणून आज लातूर शहरातील रिक्षाचालकांनी संप पुकारला. ज्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत होत्या त्या रिक्षा चौकाचौकात अडवण्यात आल्या त्यामुळे शहरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व रिक्षाचालकांनी टाऊन हॉलच्या मैदानावर रिक्षा उभ्या केल्या आहेत. या संघटनांनी रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा ही निर्णय घेतला आहे. या संपात लातूर शहरातील चार हजार रिक्षा सहभागी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 02:24 PM IST

लातूरमध्ये रिक्षा चालकांचा संप

17 जानेवारी

लातूर शहरात आज सकाळपासून रिक्षांचा संप सुरु आहे. सतत होणा-या पेट्रोलच्या भाववाढीचा निषेध म्हणून आज लातूर शहरातील रिक्षाचालकांनी संप पुकारला. ज्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत होत्या त्या रिक्षा चौकाचौकात अडवण्यात आल्या त्यामुळे शहरात बराच काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व रिक्षाचालकांनी टाऊन हॉलच्या मैदानावर रिक्षा उभ्या केल्या आहेत. या संघटनांनी रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा ही निर्णय घेतला आहे. या संपात लातूर शहरातील चार हजार रिक्षा सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close